विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध मार्गदर्शन

लठ्ठपणा व मधुमेह आयुष्यभर कसे दूर ठेवू शकतो त्यासाठी वैज्ञानिक संशोधक डॉ. जगन्नाथ दीक्षित (M.B.B.S, M.D.) यांचे मार्गदर्शन

मनातील अतिरिक्त ओझं काढून टाकण्यासाठी श्री. संजय गोविलकर यांचे ‘फ्लश – फेकून द्या कचरा मनातला’ या कथासंग्रहाचे लोकार्पण सोहळा.

रविवारी, ८ ऑकटोबर २०१७ रोजी, सकाळी १०:०० ते ०१:०० वाजेपर्यंत
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, महापौर बंगल्या शेजारी, दादर (प.), मुंबई