लढा दहशतवादाशी – अमेरिका आणि भारत

लेखक: जितेंद्र दीक्षित

आज जगभरात दहशतवाद ही भेसूर समस्या निर्माण झाली आहे. वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या दुर्दैवी हल्ल्यानंतर अमेरिकेने कोणती पावलं उचलली व दहशतवाद कसा थोपवला याचं वास्तवादी वर्णन आहे. भारताने व इतर राष्ट्रांनी यातून भावी काळात काय बोध घ्यावा याची उत्तरं या पुस्तकात सापडतील. २६/११ च्या त्या तीन दिवसांचं वास्तवसुद्धा लेखकाने मांडलं आहे.

  • प्रकाशन : जीवनरंग प्रकाशन
  • प्रथम आवृत्ती : ३० डिसेंबर २००७
  • सहावी आवृत्ती : ३०डिसेंबर २०१२
  • पाने : २५०
  • भाषा : मराठी
  • ISBN-10 : 8191091682
  • ISBN-13 : 978-8191091687

मूल्य : रु. २००/-