आय लीड मंत्र

लेखक: विनोद मेस्त्री व सुनील कानाळ

आयुष्याला उभारी व प्रोत्साहन देणारे १०० प्रभावी मंत्र. हे पुस्तक नक्कीच जीवनातल्या सर्व सूत्रांची जबाबदारी घेऊन उत्कृष्ट जीवन जगण्याची प्रेरणा देईल. मोबाईलच्या आकारचे हे अनोखे पुस्तक तुम्हाला मोबाइलला पेक्षाही जवळ चे वाटेल. तुम्हाला ध्येयाच्या दृष्टीने सतत चार्जे ठेवणारे अप्रतीम पुस्तक.

  • प्रकाशन : जीवनरंग प्रकाशन
  • प्रथम आवृत्ती : ३० डिसेंबर २००७
  • सहावी आवृत्ती : ३०डिसेंबर २०१२
  • पाने : २५०
  • भाषा : मराठी
  • ISBN-10 : 8191091682
  • ISBN-13 : 978-8191091687

मूल्य : रु. २५०/-