प्रगतीचा एक्सप्रेस वे

लेखक: नितीन पोतदार

एक संवाद, एक विचार आणि अनेक अनुभव. मराठी समाज बदलतोय, नव्हे केव्हाच बदललेला आहे. दर महिन्याच्या ठराविक पगार घेणारे दोन हात आज मोठी स्वप्ने घेऊन तयार आहेत. चाकरमानी मराठी तरुण आज उद्योगाची मोठी चक्र फिरवू लागला आहे. त्याने असं काय पुढे, काय नेमकं करायला हवं? यश म्हणजे काय… प्रगतीचा एक्सप्रेस वे.

  • प्रकाशन : जीवनरंग प्रकाशन
  • प्रथम आवृत्ती : ३० डिसेंबर २००७
  • सहावी आवृत्ती : ३०डिसेंबर २०१२
  • पाने : २५०
  • भाषा : मराठी
  • ISBN-10 : 8191091682
  • ISBN-13 : 978-8191091687

मूल्य : रु. २५०/-