मित्राची गुंतवणूक

लेखक: संजय गोविलकर व अरुण सिंह

कष्टाची कमाई चुकीच्या मार्गाने न जाता योग्यरित्या गुंतवणूक करून ती वृद्धिंगत व्हावी याकरिता लिहिलेले पुस्तक ‘मित्राची गुंतवणूक’. सद्यस्थिती समजून योग्य दिशेने गुंतवणूक करत श्रीमंतीकडे नेणारे पुस्तक.

ISBN-10 : 8191091615

ISBN-13 : 978-8191091618

मूल्य : रु. २००/-