‘रिचार्ज’ अर्थात आयुष्याची पुनर्बांधणी

लेखक: संजय गोविलकर

आपल्या स्वप्नांना वास्तवतेचे पंख लावून, पुन्हा नव्याने स्वतःची ओळख करून देणारं पुस्तक ‘रिचार्ज’ अर्थात आयुष्याची पुनर्बांधणी. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे वाचकही या पुस्तकाचे सहलेखक आहेत.

  • प्रकाशन : जीवनरंग प्रकाशन
  • प्रथम आवृत्ती : ३० डिसेंबर २००७
  • सहावी आवृत्ती : ३०डिसेंबर २०१२
  • पाने : २५०
  • भाषा : मराठी
  • ISBN-10 : 8191091682
  • ISBN-13 : 978-8191091687

मूल्य : रु. २५०/-