ऊर्जा – लाईफ लाईन

संकलन : संजय गोविलकर

आजची पिढी व्हाट्सअप, चॅटिंग, गेम, टीव्हीच्या आहारी जात आहे. या भ्रामक आणि धोकादायक दुनियेतून बाहेर पडण्यासाठी व तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्यासाठी स्वतःचे आत्मपरीक्षण करून परिपूर्णतेकडे नेणारे दैनंदिन असलेले पुस्तक गोष्टींस्वरूपातून आपल्यापर्यंत येतंय.

  • प्रकाशन : जीवनरंग प्रकाशन
  • प्रथम आवृत्ती : ३० डिसेंबर २००७
  • सहावी आवृत्ती : ३०डिसेंबर २०१२
  • पाने : २५०
  • भाषा : मराठी
  • ISBN-10 : 8191091682
  • ISBN-13 : 978-8191091687

मूल्य : रु. २९९/-