शहिद भगतसिंग : जेल डायरी

लेखक: भगत सिंग

शहीद भगतसिंहांची जेल डायरी, भगत सिंहानी लाहोर जेलमध्ये असताना शेकडो पुस्तकांचा अभ्यास करून ही डायरी लिहली होती. त्यांच्या मूळ इंग्रजी हस्ताक्षरासह, संदर्भासहित मराठीत अनुवाद केलेली ही डायरी मराठी वाचकांसाठी आणि इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मेजवानीच आहे.

  • प्रकाशन : जीवनरंग प्रकाशन
  • प्रथम आवृत्ती : ३० डिसेंबर २००७
  • सहावी आवृत्ती : ३०डिसेंबर २०१२
  • पाने : २५०
  • भाषा : मराठी
  • ISBN-10 : 8191091682
  • ISBN-13 : 978-8191091687

मूल्य : रु. २५०/-