समस्या ते संधी

लेखक: अॅग्नेलोराजेश अथायडे | शब्दांकन : विनोद अनंत मेस्त्री

हे पुस्तक तुम्हाला शून्यातून विश्वनिर्मितीची प्रेरणा देईल, चाकोरी बाहेर जाऊन विचार करायला भाग पाडेल, तसेच ब्रँड, जाहिराती, उद्योगविस्तार, उद्योगातील गुंतवणूक, संभाषण कला, नेतृत्वगुण, माहितीचा विनियोग, लक्ष अशा अनेक गोष्टींवर अॅग्नेलोराजेश अथायडे या उद्योग आदर्शाच्या स्वानुभवातून भाष्य करेल, मार्गदर्शन करेल आणि उद्योगात अव्वल राहण्याची प्रेरणा निश्चितच देईल.

  • प्रकाशन : जीवनरंग प्रकाशन
  • प्रथम आवृत्ती : ३० डिसेंबर २००७
  • सहावी आवृत्ती : ३०डिसेंबर २०१२
  • पाने : २५०
  • भाषा : मराठी
  • ISBN-10 : 8191091682
  • ISBN-13 : 978-8191091687

मूल्य : रु. २५०/-