स्टॉपवॉच : अनियमित दिनचर्या आणि आरोग्य

लेखक: संजय गोविलकर व स्नेहल गोविलकर

२१ व्या वेगवान शतकाचा मंत्रच आहे प्रगती. फास्ट प्रगती! या जीवघेण्या धावपळीत आपण ज्या शरीररूपी घोड्यावर स्वार होत असतो मुळात त्यालाच आपण विसरलो आहोत. अशा धावपळीत हे शरीररूपी घड्याळ सुरळीत चालावं याचं मार्गदर्शन करणारं पुस्तक ‘स्टॉप-वॉच’. हे पुस्तक सतत ११ वेळा महाराष्ट्र टाइम्सच्या टॉप ५ यादीत समाविष्ट झाले आहे. इंग्रजी आवृत्ती उपलब्ध आहे.

ISBN-10 : 8191091682

ISBN-13 : 978-8191091687

मूल्य : रु. ३००/-