लाईफ रिचार्ज – व्हाट्सअप ग्रुप

वाचक मित्र, नमस्कार!

आपण I lead मंत्र वाचलेच असतील आणि तुम्हाला नक्कीच आवडले असतील. असेच प्रेरणादाई मंत्र आणि लेख दररोज आपल्याला मिळावेत म्हणून व्हाट्सअपवर लाईफ रिचार्ज नावाने ग्रुप्स चालू आहेत. या ग्रुप्समध्ये विविध विषयांचे तज्ज्ञ आहेत. त्यातील एकेक तज्ज्ञ आपल्या विषयावर आधारित पोस्ट दररोज सकाळी या ग्रुपवर टाकतो आणि त्याचा आवलंब त्या दिवसांत आपण सगळ्यांनी करायचा आणि आपल्या केस स्टडी, अभिप्राय (याचा वापर करून काय फायदा झाला), तसेच विषयाशी अनुरुप तुमचे प्रश्न टाकायचे.

अशा प्रकारे आपल्याला सर्वांगिक विकास साधायला मदत करणारा व्हाट्सअप इतिहासातील हा पहिला ग्रुप आहे.

आपल्याला या ग्रुपमध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर खालील क्रमांकावर तुम्ही विनंती पाठवू शकता.

९६६४३७५५०१

गुरुप मध्ये सहभागी होण्यासाठी वरील नंबर फोन अथवा व्हाट्सअप मेसेज करा.