जीवनरंगचे सवंगडी

संजय गोविलकर

पोलीस निरीक्षक (राष्ट्रपती पदक विजेते), स्टॉपवॉच, मित्राची गुंतवणूक, शौर्य, रिचार्ज या पुस्तकाचे लेखक, प्रेरणादायी वक्ते, जीवनरंग संस्थेचे प्रेरणास्थान.

संजय गोविलकरप्रोफाइल
स्नेहल गोविलकर

स्टॉपवॉच पुस्तकाच्या सहलेखिका, सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ, JSW या अग्रगण्य कंपनीत मार्केटिंग विभागात उच्च पदावर कार्यरत

स्नेहल गोविलकरप्रोफाइल
अरुण सिंग

CEO, WEALTH GUIDE, NJ FUNDZ या कंपनीमध्ये भारतातील द्वितीय क्रमांकाचे गुंतवणूक सल्लागार, १७०० हुन अधिक समाधानी ग्राहकवर्ग. सुमारे ५००० सरकारी कर्मचाऱ्यांना “आर्थिक नियोजना”चे मार्गदर्शन.

अरुण सिंगप्रोफाइल
आतिष कुलकर्णी

संस्थापक – अस्पा गुरुकुल आणि उमंग, ‘जिजाऊंची पालकनीती’ पुस्तकाचे लेखक, तरुणपिढी उपयुक्त विविध विषयांवर ४०० हुन अधिक व्याख्याने

आतिष कुलकर्णीप्रोफाइल
विनोद अनंत मेस्त्री

आय लीड ट्रेनिंग्स आणि श्री कॉमर्स अकॅडमीचे संचालक. मला शिवाजी व्हायचंय, समस्या ते संधी, आय लीड मंत्र या पुस्तकांचे लेखक, प्रशिक्षक, प्रेरणादायी वक्ते, समुपदेशक.

विनोद अनंत मेस्त्रीप्रोफाइल
सुनील कानाळ

संस्थापक – श्री कॉमर्स अकॅडमी आणि आय लीड माय लाईफ, १०००० हुन अधिक लोकांना आर्थिक स्वातंत्र्यावर मार्गदर्शन सुमारे ३५००० तरुणांना विविध विषयांवर मार्गदर्शन.

सुनील कानाळप्रोफाइल
 सुबोध मेस्त्री

संचालक – स्वराज्य इन्फोटेक आणि विश्वस्त – जीवनरंग ट्रस्ट. www.shodh.gov.in या वेबसाईटचा जनक, ४०० हुन अधिक समाधानी ग्राहकवर्ग

सुबोध मेस्त्रीप्रोफाइल
समीर दत्ताराम पडवळ

अर्थवेध वेल्थ संस्थेचे संस्थापक, गुंतवणूक तज्ञ आणि आर्थिक व्यवस्थापक, मृदूकौशल्य प्रशिक्षक आणि मृदूकौशल्य विकास क्षेत्रात ८ वर्षाचा दांडगा अनुभव, ३०००० हुन अधिकांना मार्गदर्शन.

समीर दत्ताराम पडवळ प्रोफाइल
राजेश गोहर

MBA in MARKETING | संचालक – Ambitions Nxt मार्केटिंग क्षेत्रात २० वर्षाचा अनुभव. ८०० हुन अधिक लोकांना ४७ मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर मिळवून देण्यास मदत.

राजेश गोहरप्रोफाइल
अजय कुंभार

स्वराज्य इन्फोटेक या संस्थेमध्ये मार्केटिन्ग हेड म्हणून कार्यरत. तांत्रिक क्षेत्रात १० वर्षाहून अधिक काळाचा अनुभव.

अजय कुंभार प्रोफाइल
सुनयना सावंत

लेखिका, संपादिका जीवनरंग प्रकाशन, ग्रंथराई

सुनयना सावंत प्रोफाइल
आनंद वामनसे

होऊन जाईल, दहावीतल्या राहुलची डायरी, Love What You Do… Do What You Love, Follow Your Dreams या पुस्तकांचे लेखक. ASPA Classes चे संचालक. प्रशिक्षक आणि वक्ते.

आनंद वामनसे प्रोफाइल
प्रसन्न हर्दिकर

Love What You Do… Do What You Love, Follow Your Dreams या पुस्तकांचे सहलेखक. ASPA Classes चे संचालक. प्रशिक्षक आणि वक्ते.

प्रसन्न हर्दिकर प्रोफाइल