सहभागी व्हा

जगण्याची उमेद जिंकण्याची ऊर्जा

जीवन रिचार्ज

सहभागी व्हा

भारतीय हीच आमची जात आणि मानवता हाच आमचा धर्म

भारत जोडो

सहभागी व्हा

क्षणस्थ होऊन जगण्याचा!

शुभारंभ-नव्या प्रभावी जीवनाचा

जीवनरंग मधील उपक्रमांत सहभागी होण्यासाठी आपली माहिती आम्हाला पाठवा

जीवनरंग – लाईफ रिचार्ज

आपलं जीवन रंगांशिवाय अधुरं आहे… फिकं आहे. निसर्ग आपल्या जीवनात मुक्त हस्ताने सप्तरंगांची उधळण करत असतो. विविध रंग तो आपल्या जीवनात भरत असतो. हे रंग म्हणजे आनंदाचे चैतन्याचे!

त्याला फक्त देणं माहीत असतं, घेणं नाही. निसर्गाच्या याच गुणांनी प्रभावित होऊन जीवरंगचे सवंगडी एकत्र आले. ‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ लाभलेले तसेच साहित्यिक आणि लेखक असलेले, पोलीस निरीक्षक श्री. संजय गोविलकर यांच्या प्रेरणेने जीवनरंग या संस्थेचे स्थापना २००७ साली झाली आणि जीवनरंगच्या मित्रांसोबत दुर्गम खेडयांत शवदाहिनी बसवण्यासाठी ‘अंतिम प्रवास’ हा सामाजिक उपक्रम चालू केला.

लाईफ रिचार्ज ग्रुप मधील लेखकांचा सन्मान

वाचन संस्कृती | जीवनरंग प्रकाशन

दर्जेदार व उपयुक्त पुस्तकांची निर्मिती हे स्वप्न जीवनरंग प्रकाशनाच्या माध्यमातून साकार झाले, मराठी साहित्य, संस्कृती टिकवण्याचा व वाढविण्याचा हा अल्पसा प्रयत्न.